MH-महाधन कॅल्शिअम नायट्रेट - 1 किलो
ब्रॅण्ड: महाधन
₹105₹150

महत्वाचे गुणधर्म:

  • रासायनिक रचना: एकूण एन - 15.5% (नायट्रेट एन - 14.5%, अमोनिकल एन - 1.0%) आणि कॅल्शियम नायट्रेट - 18.5
  • मात्रा: फवारणीद्वारे @ 45 ग्रॅम/पंप तसेच 5 किलो ठिबकद्वारे द्यावे (मातीच्या प्रकारानुसार, पीक आणि त्याच्या वाढीच्या टप्प्यावर आधारित प्रमाण वापरा)
  • वापरण्याची पद्धत: फवारणीद्वारे किंवा ठिबकमधून
  • प्रभावव्याप्ती: पेशींच्याभित्तिका मुळे गुणवत्ता सुधारण्यास मदत होते,रोगाविरुद्ध प्रतिकार शक्ती वाढते. फळे आणि भाज्यांमध्ये सड व फळ तडकणे प्रमाण कमी करते.
  • सुसंगतता: इतर कोणत्याही पाण्यात विरघळणारे खतामध्ये मिसळू नका
  • प्रभावाचा कालावधी: 7 - 12 दिवस
  • पुनर्वापर करण्याची वारंवारीता: 2 ते 3 वेळा पीक वाढीच्या टप्प्यावर 20 ते 25 दिवसांच्या अंतराने
  • पिकांना लागू: भाजीपाला पिके, फळ पिके, फुलांची पिके, तृणधान्ये, ऊस, कापूस, मसाले, तेलबिया व डाळी पिके अशा विस्तृत पिकांसाठी योग्य.
  • अतिरिक्त वर्णन (अधिक माहिती): कॅल्शियम हे एक "दर्जेदार पोषक" आहे जे उत्पन्नाची गुणवत्ता वाढवते आणि टिकवण क्षमता वाढवते.
  • विशेष टिप्पण्या: येथे पुरवलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे आणि संपूर्णपणे मातीचा प्रकार आणि हवामानाच्या स्थितीवर अवलंबून आहे. उत्पादनाच्या संपूर्ण तपशीलासाठी आणि वापराच्या निर्देशासाठी नेहेमी उत्पादनाची लेबले आणि त्याबरोबरचे पत्रक वाचा.
X
अ‍ॅग्रोस्टारची निवड केल्याबद्दल धन्यवाद!
मोबाईल नंबर*
पूर्ण नाव
कूपन
आपण निवडलेले उत्पादन MH-महाधन कॅल्शिअम नायट्रेट - 1 किलो आणि सूचित किंमत महाराष्ट्र साठी लागू आहे. आपण महाराष्ट्र शी संबंधित नसल्यास, कृपया सबमिट करण्यापूर्वी आपले योग्य राज्य निवडा.
‘सबमिट’ वर क्लिक करून आपण आपली माहिती अ‍ॅग्रोस्टारला पाठविण्यास सहमती दिली आहे. जी लागू कायद्यानुसार याचा वापर करू शकतात.अॅग्रोस्टार अटी व नियम
अ‍ॅग्रोस्टावरून उत्पादने खरेदी करण्याची दुसरी पद्धत
आमचे अ‍ॅप डाउनलोड करा
आता अ‍ॅग्री-डॉक्टरांशी बोला
आता कॉल करा