मँडोझ :फळ कुजणे, पानांचे ठिपके, भुरी , मूळ कूज, लवकर येणार करपा , उशीरा येणारा करपा , अँथ्रॅकनोज; ॲग्रोस्टार शटर: जॅसिड्स, थ्रीप्स, वाळवी, खोड अळी ; ह्युमिक पावर एनएक्स: पांढऱ्या मुळांच्या विकासास मदत करते., ते जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढवते. त्यामुळे उत्पादकता वाढते आणि उत्पन्न वाढते.