पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
महत्वाचे गुणधर्म:
कॉम्बो मध्ये उपलब्ध उत्पादन
ॲग्रोस्टार माद्रिद (एसीटामिप्रिड 20% एसपी) 100 ग्रॅम X 1 युनिट
ॲग्रोस्टार टीएमटी 70 (थिओफेनेट मिथाइल 70% डब्ल्यूपी) 500 ग्रॅम X 1 युनिट
फास्टर (बायोस्टिम्युलंट) 500 मिली X 1 युनिट
अतिरिक्त माहिती
आम्ही तुमच्यासाठी मावा,तुडतुडे,पांढरी माशी,फुलकिडे, पावडर बुरशी, अँथ्रॅकनोज, स्कॅब, भुरी, पानावरील करपा,मर या रोग नियंत्रणासाठी आम्ही आपल्यासाठी विशेष ट्रीटमेंट तयार केली आहे .या ट्रीटमेंट मध्ये एक कीटकनाशक, एक बुरशीनाशक आणि एक पीक पोषक आहे जे जलद मुळांच्या वाढीस आणि कळ्यांचा जोमदार विकासास चालना देते, अधिक फुलांची आणि फळांची संख्या वाढवते.आणि उत्पादन वाढवते तसेच पिकांची गुणवत्ता सुधारते.
पिकांसाठी लागू
कलिंगड
परिणामकारकता
ॲग्रोस्टार माद्रिद:मावा,तुडतुडे,पांढरी माशी,फुलकिडे;टीएमटी 70:अँथ्रॅकनोज,स्कॅब,भुरी,पानावरील करपा,मर;फास्टर:जलद मुळांच्या वाढीस आणि कळ्यांचा जोमदार विकासास चालना देते, अधिक फुलांची आणि फळांची संख्या वाढवते.आणि उत्पादन वाढवते तसेच पिकांची गुणवत्ता सुधारते.