पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
महत्वाचे गुणधर्म:
कॉम्बो मध्ये उपलब्ध उत्पादन
ॲग्रोस्टार शटर (थायमेथोक्सम 75% एसजी) 100 ग्रॅम X 1 युनिट
ह्युमिक पॉवर NX (ह्युमिक आणि फुलविक डेरिव्हेटिव्ह) 200g X 2 युनिट
ॲग्रोस्टार टीएमटी ७० (थिओफेनेट मिथाइल ७०% डब्ल्यूपी) 500 ग्रॅम X 1 युनिट
अतिरिक्त माहिती
आम्ही तुमच्यासाठी तुडतुडे,वाळवी आणि फुलकिडे, पावडर बुरशी, अँथ्रॅकनोज, स्कॅब, भुरी, पानावरील करपा,मर या रोग नियंत्रणासाठी आम्ही आपल्यासाठी विशेष ट्रीटमेंट तयार केली आहे .या ट्रीटमेंट मध्ये एक कीटकनाशक, एक बुरशीनाशक आणि एक पीक पोषक आहे जे पांढर्या मुळांच्या विकासास मदत करते, जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते आणि त्यामुळे उत्पादकता वाढण्यास मदत होते.
पिकांसाठी लागू
कलिंगड
परिणामकारकता
ॲग्रोस्टार शटर: तुडतुडे,वाळवी आणि फुलकिडे; ह्युमिक पॉवर एनएक्स: पांढऱ्या मुळांच्या विकासात मदत करते., ते जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढवते. यामुळे उत्पादकता आणि उत्पन्न वाढते; ॲग्रोस्टार टीएमटी 70: अँथ्रॅकनोज, स्कॅब, भुरी, पानावरील करपा,मर