आपली रिक्वेस्ट यशस्वीरीत्या पाठविण्यात आली आहे.
धानुका - मीडिया 17.8% एस एल (100 मिली)
0 gm
ब्रॅण्ड: धानुका
135186
महत्वाचे गुणधर्म:
  • रासायनिक रचना: इमिडाक्लोप्रीड 17.8% एसएल
  • मात्रा: 7 मिली/पंप (15ली ) किंवा 100 मिली/एकर
  • वापरण्याची पद्धत: फवारणी
  • प्रभावव्याप्ती: कापूस: मावा, पांढरी माशी; भात: ब्राऊन प्लॅंट हॉपर ; मिरची: तुडतुडे, थ्रिप्स; ऊस: वाळवी ; आंबा: हॉपर;भेंडी:तुडतुडे मावा,थ्रीप्स
  • सुसंगतता: सर्व रासायानासोबत वापरता येते
  • प्रभावाचा कालावधी: 7 दिवस
  • पुनर्वापर करण्याची वारंवारीता: किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते
  • पिकांना लागू: कापूस; भात; मिरची; ऊस; आंबा; भेंडी; भुईमूग
  • अतिरिक्त वर्णन (अधिक माहिती): मावा किडीवर जास्त प्रभावी
  • विशेष टिप्पण्या: येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
X
अ‍ॅग्रोस्टारची निवड केल्याबद्दल धन्यवाद!
कृपया आपला नंबर द्या. आमचे प्रतिनिधी आपल्याला कॉल करून आपली ऑर्डर निश्चित करतील.
मोबाईल नंबर*
पूर्ण नाव
‘सबमिट’ वर क्लिक करून आपण आपली माहिती अ‍ॅग्रोस्टारला पाठविण्यास सहमती दिली आहे. जी लागू कायद्यानुसार याचा वापर करू शकतात.अॅग्रोस्टार अटी व नियम
अ‍ॅग्रोस्टावरून उत्पादने खरेदी करण्याची दुसरी पद्धत
आमचे अ‍ॅप डाउनलोड करा
आम्हाला मिस कॉल द्या
मिस कॉल