मॅटको (मेटालॅक्झिल 8%डब्ल्यूपी + मँकोझेब 64%) 250 ग्रॅम
ब्रॅण्ड: इंडोफील
₹329₹435

रेटिंग

4.2
201
25
32
15
29

महत्वाचे गुणधर्म:

  • रासायनिक रचना: मेटालॅक्झिल 8% डब्ल्यूपी + मँकोझेब 64% डब्ल्यूपी
  • मात्रा: द्राक्षे, बटाटा, मोहरी: 1000 ग्रॅम / एकर केवडा; तंबाखूची नर्सरी (मर रोग आळवणी): 2000 ग्रॅम / एकर; बाजरी, तंबाखू (लीफ ब्लाइट / ब्लॅक शंक): 800 ग्रॅम / एकर; काळीमिरी:1.5 ग्रॅम / लिटर
  • वापरण्याची पद्धत: फवारा, आळवणी
  • प्रभावव्याप्ती: द्राक्ष:केवडा;बाजरी; केवडा; बटाटा: उशिराचा करपा; मोहरी :पांढरा तांबेरा , करपा; तंबाखू रोपवाटिका : ओली मर, पानांवरील करपा
  • सुसंगतता: लाईम सल्फर आणि बोर्डो मिश्रण किंवा अल्कली द्रावणे सोडून नेहेमी वापरल्या जाणाऱ्या कीटकनाशकांशी सुसंगत
  • प्रभावाचा कालावधी: 10 दिवस
  • पुनर्वापर करण्याची वारंवारीता: किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते
  • पिकांना लागू: द्राक्षे, बटाटा, काळी मिरी, मोहरी, मिरची
  • अतिरिक्त वर्णन (अधिक माहिती): ब्रॉड स्पेक्ट्रम बुरशीनाशक जे रोगांवर प्रतिबंधक तसेच रोगनिवारक कारवाईद्वारे नियंत्रण ठेवते.
  • विशेष टिप्पण्या: येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
संबंधित इतर उत्पादने