विशेष टिप्पणी | येथे पुरवलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे आणि संपूर्णपणे मातीचा प्रकार आणि हवामानाच्या स्थितीवर अवलंबून आहे. उत्पादनाच्या संपूर्ण तपशीलासाठी आणि वापराच्या निर्देशासाठी नेहेमी उत्पादनाची लेबले आणि त्याबरोबरचे पत्रक वाचा. |
पेरणीचा हंगाम | खरीप ,रब्बी, उन्हाळा, |
पेरणीची पद्धत | टोबने |
पेरणीचे अंतर | दोन ओळीतील अंतर 4 फूट ; दोन रोपांमधील अंतर 1 फूट |
अतिरिक्त माहिती | अधिक उत्पादन क्षमता असलेले वाण |
पीक कालावधी | 45-50 दिवस |
फळांचा रंग | हिरवा |
फळांचे वजन | 80-85 ग्रॅम |
फळाचा आकार | गोलाकार |