मॅड्रिड (असेटामाप्रिड २०% एसपी) १०० ग्रॅम
ब्रॅण्ड: पॉवरग्रो
₹164₹240

महत्वाचे गुणधर्म:

  • रासायनिक रचना: अॅसेटामिप्रीड 20% एसपी
  • मात्रा: कपाशी : मावा,तुडतुडे -20 ग्रॅम / एकर, कपाशी : पांढरीमाशी -40 ग्रॅम / एकर; कोबी आणि भेंडी -30 ग्रॅम / एकर; मिरची आणि भात: एकरी 20-40 ग्रॅम
  • वापरण्याची पद्धत: पानांवर फवारणे
  • प्रभावव्याप्ती: कापूस:मावा ,तुडतुडे,पांढरीमाशी,फुलकिडे; कोबी: मावा, भेंडी:,मावा, मिरची: मावा फुलकिडे, पांढरीमाशी ; भात: ब्राऊन प्लांट हॉपर्स,;मूग : मावा ,,पांढरीमाशी; लिंबूवर्गीय: सायला, मावा ,पांढरीमाशी, वांगी: तुडतुडे, थ्रीप्स, मावा, पांढरीमाशी
  • सुसंगतता: बहुतेक सर्व रसायनांशी सुसंगत
  • प्रभावाचा कालावधी: 8-10 दिवस
  • पुनर्वापर करण्याची वारंवारीता: 1 वेळा
  • पिकांना लागू: कापूस; मिरची; टोमॅटो; वांगे, भेंडी, धणे,मूग, मोहरी, लिंबूवर्गीय, बटाटा, टोमॅटो, जिरे, उडद
  • अतिरिक्त वर्णन (अधिक माहिती): मावा आणि मावा नियंत्रित करण्यासाठी उत्तम
  • विशेष टिप्पण्या: येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
संबंधित इतर उत्पादने
बेयर कॉन्फिडर (इमिडाक्लोप्रिड 17.8 %) 250 मिली
₹750₹980
बेयर सोलोमन (सायफ्लुथ्रिन + इमिडाक्लोप्रिड) 1 लीटर
₹2290₹3250
कॉन्फिडॉर सुपर (इमिडाक्लोप्रिड ३०.५% एससी) २५० मिली
₹1225₹1560
अरेवा 25% डब्लूजी (थायमेथॉक्साम 25% डब्लूजी) 1 किग्रॅ
₹1099₹1601
मेन्टो (इमीडॅक्लोप्रिड ७०% डब्ल्यूजी) ७५ ग्रॅम
₹325₹520
क्रुझर (थायमेथॉक्साम २५% डब्ल्यूजी) २५० ग्रॅम
₹339₹480
कॉन्स्टा (फिप्रोनील ४०% + इमीडॅक्लोप्रिड ४०%) 100 ग्रॅम
₹989₹1400
सिजेंटा अलिका (थायोमेथॉक्झाम १२.६% + लॅम्डासायहॅलोथ्रीन ९.५ % झेड सी.) ५00 मिली
₹1400₹1600
शटर (थायमेथॉक्साम ७५% एसजी) 100 ग्रॅम
₹550₹790
किल- एक्स (थायोमेथॉक्झाम 12.6% + लॅम्डासायहॅलोथ्रीन 9.5% झेड सी.) २०० मिली
₹525₹700
धानुका - मीडिया 17.8% एस एल (100 मिली)
₹155₹206