AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
बी ए एस एफ
52 शेतकरी

लिहोसीन(250 Ml)

₹379₹738
( 49% सूट )
प्रति युनिटचे मुल्यसर्व कर लागू
पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
original product
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
weather information
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
valueKisaan
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
Get it on Google Play

Free Home Deliveryरेटिंग

4
31
6
7
1
6

महत्वाचे गुणधर्म:

घटक
क्लोरमेक्वॅट क्लोराईड 50% SL
प्रमाण
15-20 मिली/पंप किंवा 150-250 मिली/एकर
वापरण्याची पद्धत
फवारणी
परिणामकारकता
लिहोसीन फुलोऱ्याच्या अवस्थेत वापरले जाते.
मिसळण्यास सुसंगत
बहुतेक सर्व रसायनांशी सुसंगत. कृपया मिसळण्यापूर्वी सुसंगती तपासा.
पुनर्वापर आवश्यकता
किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते.
पिकांसाठी लागू
सोयाबीन,भुईमूग,पपई, कांदा,लसूण, वांगी,कपाशी, बटाटा,द्राक्षे
अतिरिक्त माहिती
लिहोसीन वाढ नियामक आहे, ते शाखीय वाढ कमी करते आणि पुनरुत्पादक वाढीत सुधारणा करते.
टिप्पणी
येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. विशेषत: म्हणजे मातीचे प्रकार आणि वातावरणाच्या बदलावर अवलंबून असते. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
संबंधित इतर उत्पादने
agrostar_promise