पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
महत्वाचे गुणधर्म:
कापण्याची साधने
3 दात्यांचे ब्लेड
मशीन वजन
9 किग्रॅ
इंजिनचा प्रकार
2 - स्ट्रोक,एअर कूल्ड
इंधन
पेट्रोल
मार्गदर्शन(वापरण्याच्या आधी )
नवीन यंत्राला मुक्तपणे/ 20 मिनिटे रिकामे वापरणे अधिक चांगले.
थ्रॉटल टाईप
1 मोशन ट्रिगर थ्रॉटल
एअर क्लिनर
पेपर टाइप
कटरचा व्यास(मिमी)
305
RPM
8000-9000
अॅक्सेसरीज (खोक्यामध्ये मोफत)
तीन टोकांचे ब्लेड, फेस गार्ड, हार्नेस असेंब्ली, ऑईल मिसळण्याचा डबा, टूल किट आणि युजर मॅन्युअलसह मुख्य युनिट
यंत्राचे वजन
9 किग्रॅ
उत्पादक वॉरंटी
इंजिनला फक्त 1 महिन्याची वॉरंटी असेल.
इंधनात तेल न मिसळल्यामुळे इंजिन ठप्प झाल्यास कोणतीही हमी दिली जाणार नाही
संपूर्ण मशीन बदली करून मिळणार नाही ,फक्त खराब झालेले / नॉन-वर्किंग स्पेअर पार्ट्स बदलून मिळतील
गहाळ झालेल्या वस्तूंची माहिती डिलिव्हरीच्या तारखेपासून 5 दिवसांच्या आत कंपनीला द्यावी
ग्राहकाने केलेल्या चुकीच्या हाताळणीमुळे दोष निर्माण असेल, तर वॉरंटी दिली जाणार नाही. उत्पादनमध्ये असलेल्या दोषमुळे वॉरंटी दिली जाईल.
शिफारस
भात, गहू इ.पिकांच्या कापणीसाठी आणि तुती, तण, गवत, पार्थेनियम ह्या सारखी पिके छाटण्यासाठी