KK ब्रश कटर (KK-BC-8640)
ब्रॅण्ड: किसानक्राफ्ट
₹22200₹25000

महत्वाचे गुणधर्म:

 • कापण्याची साधने: 3 दात्यांचे ब्लेड
 • कटरचा व्यास(मिमी): 305
 • एअर क्लिनर: पेपर टाइप
 • थ्रॉटल टाईप: 1 मोशन ट्रिगर थ्रॉटल
 • मार्गदर्शन(वापरण्याच्या आधी ): नवीन यंत्राला मुक्तपणे/ 20 मिनिटे रिकामे वापरणे अधिक चांगले.
 • इंधन: पेट्रोल
 • इंजिनचा प्रकार: 2 - स्ट्रोक,एअर कूल्ड
 • मशीन वजन: 9 किग्रॅ
 • अॅक्सेसरीज (खोक्यामध्ये मोफत): तीन टोकांचे ब्लेड, फेस गार्ड, हार्नेस असेंब्ली, ऑईल मिसळण्याचा डबा, टूल किट आणि युजर मॅन्युअलसह मुख्य युनिट
 • यंत्राचे वजन: 9 किग्रॅ
 • क्षमता (सीसी): 40 cc
 • खपत: 500 मिली/तास (इंजिन )
 • इंधन टाकीची क्षमता: 1100 मिली
 • ऑइल (मिश्रण प्रमाण ): 40मिली(2T) ऑईल 1 लिटर पेट्रोल साठी
 • पॉवर (एच पी): 1.9 HP
 • शिफारस: भात, गहू इ.पिकांच्या कापणीसाठी आणि तुती, तण, गवत, पार्थेनियम ह्या सारखी पिके छाटण्यासाठी
 • उत्पादक वॉरंटी: इंजिनला फक्त 1 महिन्याची वॉरंटी असेल. इंधनात तेल न मिसळल्यामुळे इंजिन ठप्प झाल्यास कोणतीही हमी दिली जाणार नाही संपूर्ण मशीन बदली करून मिळणार नाही ,फक्त खराब झालेले / नॉन-वर्किंग स्पेअर पार्ट्स बदलून मिळतील गहाळ झालेल्या वस्तूंची माहिती डिलिव्हरीच्या तारखेपासून 5 दिवसांच्या आत कंपनीला द्यावी ग्राहकाने केलेल्या चुकीच्या हाताळणीमुळे दोष निर्माण असेल, तर वॉरंटी दिली जाणार नाही. उत्पादनमध्ये असलेल्या दोषमुळे वॉरंटी दिली जाईल.