AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कॅनबायोसिस

कॅनबायोसिस -मिलास्टीन के- (बॅसिलस सबटिलिस केटीएसबी) - 1 एल

₹1149₹1250
( 8% सूट )
प्रति युनिटचे मुल्यसर्व कर लागू
पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
original product
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
weather information
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
valueKisaan
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
Get it on Google Play

महत्वाचे गुणधर्म:

घटक
बॅसिलस सबटिलिस केटीएसबी 1015- 1.5% ए.एस.
प्रमाण
ड्रेचिंग - 1 लिटर / एकर; फवारणी -2.5 मि.ली प्रति लिटर पाण्यात
परिणामकारकता
हे पानासंबंधी तसेच बियाणे आणि मातीमुळे होणार्‍या बुरशीजन्य रोगांवर नियंत्रण ठेवते
मिसळण्यास सुसंगत
सल्फर, कॉपर आणि अँटीबायोटिक्सशी सुसंगत नाही
पिकांसाठी लागू
द्राक्षे, भात, गहू, मका, डाळी, तेलबिया, कापूस, ऊस, टोमॅटो, मिरची, वाटाणा, कॅप्सिकम, कोबी, बटाटा, सोयाबीन, फुलकोबी, काकडी, वेलची, सफरचंद, लिंबू, डाळिंब, आंबा, पेरू, पपई, जिरे , आले, चहा आणि लागवडीचे पीक.
अतिरिक्त माहिती
मिलास्टीन के हे पर्यावरणीय, बिन-विषारी,अवशेष मुक्त लिक्विड बायोफंगीसाइड आहे जे डाऊनी आणि भुरी आणि इतर बुरशीजन्य रोगांच्या प्रभावी नियंत्रणासाठी आहे. आणि पारंपारिक तसेच सेंद्रिय शेती पद्धतींमध्ये वापरण्यासाठी योग्य
टिप्पणी
येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
agrostar_promise