AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कॅनबायोसिस
9 शेतकरी

कॅनबायोसिस - बी: सीपेल - (फॉस्फेट सोल्युबिलीझिंग बॅक्टेरिया पीएसबी) - 100 ग्रॅम

₹119₹140
( 15% सूट )
प्रति युनिटचे मुल्यसर्व कर लागू
पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
original product
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
weather information
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
valueKisaan
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
Get it on Google Play

Free Home Deliveryरेटिंग

4
3
5
0
0
1

महत्वाचे गुणधर्म:

घटक
फॉस्फेट सोल्युबिलीझिंग बॅक्टेरिया पीएसबी 2%, वाहक टाल्क 98%
प्रमाण
15-20 किलो बियाण्याकरिता 100 ग्रॅम
वापरण्याची पद्धत
बीजप्रक्रिया
परिणामकारकता
लवकर बियाणे उगवण करण्यास मदत करते. मुळांची जलद वाढ करते वअन्नद्रव्ये शोषणास मदत करते
मिसळण्यास सुसंगत
यामध्ये बॅक्टेरिसाईड्स किंवा अँटीबायोटिक्सचा वापर करू नका
पिकांसाठी लागू
सर्व पिके
अतिरिक्त माहिती
बी सीपल हे पर्यावरणास अनुकूल, बिन-विषारी, अवशेष मुक्त कार्यक्षम बिजउपचारासाठी चांगले उगवण क्षमता आणि रोपांचा जोम वाढवते .
टिप्पणी
येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
agrostar_promise