AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कर्नाटका अँटीबायोटिक्स
430 शेतकरी

के-सायक्लिन (स्ट्रेप्टोमाइसिन सल्फेट 90% + टेट्रासाइक्लिन हायड्रोक्लोराईड 10%) 6 ग्रॅम

₹50₹60
( 17% सूट )
प्रति युनिटचे मुल्यसर्व कर लागू
पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
original product
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
weather information
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
valueKisaan
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
Get it on Google Play

Free Home Deliveryरेटिंग

4.1
281
37
41
32
39

महत्वाचे गुणधर्म:

रासायनिक रचना
स्ट्रेप्टोमाइसिन सल्फेट 90% आयपी टेट्रासाइक्लिन हायड्रोक्लोराइड 10% आयपी
मात्रा
सफरचंद: 2.5-5 ग्रॅम / 100ltr; बीन्स, भात: 10-15 ग्रॅम / 100 लिटर; लिंबूवर्गीय: 5-10 ग्रॅम / 100 लिटर; तंबाखू, बटाटा, टोमॅटो: 4-10 ग्रॅम / 100 लिटर, चहा: 16 ग्रॅम / एकर
वापरण्याची पद्धत
फवारणी, बीजोपचार,रोप उपचार
प्रभावव्याप्ती
सफरचंद:करपा; बीन्स: करपा ; लिंबूवर्गीय: लिंबूवर्गीय खैरा रोग ; बटाटा: ब्लॅकलेग आणि सड , जिवाणूजन्य तपकिरी मर ; टोमॅटो, भात: जिवाणूजन्य पानावरील डाग ; चहा: ब्लिस्टर करपा
प्रभावाचा कालावधी
7 दिवस हवामानावर अवलंबुन
पुनर्वापर करण्याची वारंवारीता
15 ते 20 दिवसांच्या अंतराने 2-3 फवारण्याची शिफारस केली जाते.हवामान आणि रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून
पिकांना लागू
सफरचंद, बीन्स, लिंबूवर्गीय, बटाटा, तंबाखू, टोमॅटो, भात, चहा.
अतिरिक्त वर्णन
फायटोपाथोजेनिक बॅक्टेरियाविरूद्ध अत्यंत सक्रिय आणि वेगवेगळ्या पिकांच्या विविध जिवाणू रोगांवर प्रभावीपणे नियंत्रण ठेवते.
विशेष टिप्पण्या
येथे पुरवलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे आणि संपूर्णपणे मातीचा प्रकार आणि हवामानाच्या स्थितीवर अवलंबून आहे. उत्पादनाच्या संपूर्ण तपशीलासाठी आणि वापराच्या निर्देशासाठी नेहेमी उत्पादनाची लेबले आणि त्याबरोबरचे पत्रक वाचा.
agrostar_promise