पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
कसे वापरायचे
रेटिंग
4.1
148
29
32
13
21
इतर तपशील
पीक कालावधी:100-105 दिवस
खास वैशिष्ट्ये:चांगली साठवण क्षमता तसेच एकसमान कांद्याचा आकार
उत्पादनाची वैशिष्ट्ये
कंदचा रंग
फिक्कट लाल
कांद्याचा आकार
गोलाकार
कांदयाचे वजन
90-100 ग्रॅम
महत्वाचे गुणधर्म:
पेरणीचा हंगाम
रबी
पेरणीची पद्धत
पुनर्लागवड
पेरणीचे अंतर
दोन ओळींमधील अंतर 15सेमी, दोन रोपांमधील अंतर 10 सेमी
अतिरिक्त वर्णन
कांदा बियाणांची उगवण ८-१० दिवसात होते. परंतु जमिनीचा प्रकार, वातावरणातील बदल, जमिनीची मशागत व पाणी व्यवस्थापन इत्यादी कारणांमुळे उगवण उशिरा होऊ शकते.
खालील बाबी लक्षात ठेवा-
१. एकरी ३ किलो बियाणे आवश्यक असतात.
२. जमीन चांगली भुसभुशीत करून १ मीटर रुंदीचा गादीवाफा तयार करावा.
३. रेषा पडून ओळींमध्ये बियाणे पेरावे.
४. बियाणे खोलवर पडणार नाहीत याची दक्षता घ्यावी.
५. आवश्यकतेनुसार झारीने किंवा बाजूने पाणी द्यावे.
विशेष टिप्पणी
येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. विशेषत: म्हणजे मातीचे प्रकार आणि वातावरणाच्या बदलावर अवलंबून असते. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!