पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
महत्वाचे गुणधर्म:
घटक
लोह इडीटीए 12%
प्रमाण
15 ग्रॅम /पंप (15लि)
वापरण्याची पद्धत
फवारणी
परिणामकारकता
लोहाच्या कमतरतेवर उपचार आणि हिरवेपणा टिकवून ठेवते.
मिसळण्यास सुसंगत
बहुतेक सर्व कीडनाशकांशी सुसंगत.
प्रभाव कालावधी
15 दिवस
पुनर्वापर आवश्यकता
1 वेळ
अतिरिक्त माहिती
झाडातील हरीतलवक कायम राखण्यासाठी आवश्यक.
टिप्पणी
येथे पुरवलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे आणि संपूर्णपणे मातीचा प्रकार आणि हवामानाच्या स्थितीवर अवलंबून आहे. उत्पादनाच्या संपूर्ण तपशीलासाठी आणि वापराच्या निर्देशासाठी नेहेमी उत्पादनाची लेबले आणि त्याबरोबरचे पत्रक वाचा.