आयपीएल प्रिमीयम व्हीएएम शक्ती मायकोरायझा (व्हीएएम) 4 किग्रॅ बॅग
₹542
( 100% सूट )
प्रति युनिटचे मुल्यसर्व कर लागू
पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
कसे वापरायचे
प्रशंसापत्र
रेटिंग
4.4
5
1
0
1
0
महत्वाचे गुणधर्म:
घटक
मायकोरायझा बॅक्टेरिया
प्रमाण
4 किग्रॅ/एकर
वापरण्याची पद्धत
मातीमधून देणे
परिणामकारकता
सर्व पिकांमध्ये फॉस्फरस व सूक्ष्मअन्नद्रव्याची अपटेक वाढवते तसेच पिकाची उत्पादकता व जमिनीची सुपीकता वाढवते.
मिसळण्यास सुसंगत
प्रतीजैविकांबरोबर वापरणे टाळा.
पुनर्वापर आवश्यकता
3 वेळा
पिकांसाठी लागू
सर्व पिके
अतिरिक्त माहिती
उत्पादनाची गुणवत्ता आणि प्रमाण सुधारते.
टिप्पणी
येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. विशेषत: म्हणजे मातीचे प्रकार आणि वातावरणाच्या बदलावर अवलंबून असते. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!