AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
इंडो-यूएस अ‍ॅग्रीसीड्स
10 शेतकरी

इंडो-यूएस राणी पिलीपती (कांदा ) 500 ग्रॅम बियाणे

₹2700
( 100% सूट )
प्रति युनिटचे मुल्यसर्व कर लागू
पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
original product
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
weather information
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
valueKisaan
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
Get it on Google Play
कसे वापरायचे

Free Home Deliveryरेटिंग

2.8
3
0
1
4
2

इतर तपशील

  • पीक कालावधी:100-105 दिवस
  • खास वैशिष्ट्ये:चांगली साठवण क्षमता तसेच एकसमान कांद्याचा आकार

उत्पादनाची वैशिष्ट्ये

कंदचा रंगफिक्कट लाल
कांद्याचा आकारगोलाकार
कांदयाचे वजन90-100 ग्रॅम

महत्वाचे गुणधर्म:

पेरणीचा हंगाम
रबी
पेरणीची पद्धत
पुनर्लागवड
पेरणीचे अंतर
दोन ओळींमधील अंतर 15सेमी, दोन रोपांमधील अंतर 10 सेमी
अतिरिक्त वर्णन
कांदा बियाणांची उगवण ८-१० दिवसात होते. परंतु जमिनीचा प्रकार, वातावरणातील बदल, जमिनीची मशागत व पाणी व्यवस्थापन इत्यादी कारणांमुळे उगवण उशिरा होऊ शकते. खालील बाबी लक्षात ठेवा- १. एकरी ३ किलो बियाणे आवश्यक असतात. २. जमीन चांगली भुसभुशीत करून १ मीटर रुंदीचा गादीवाफा तयार करावा. ३. रेषा पडून ओळींमध्ये बियाणे पेरावे. ४. बियाणे खोलवर पडणार नाहीत याची दक्षता घ्यावी. ५. आवश्यकतेनुसार झारीने किंवा बाजूने पाणी द्यावे.
विशेष टिप्पणी
येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. विशेषत: म्हणजे मातीचे प्रकार आणि वातावरणाच्या बदलावर अवलंबून असते. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
agrostar_promise