AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
ग्रीन क्रॉस अ‍ॅग्रीटेक
10 शेतकरी

हर्ब ऑईल (1000 मिली)

₹335₹369
( 9% सूट )
प्रति युनिटचे मुल्यसर्व कर लागू
पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
original product
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
weather information
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
valueKisaan
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
Get it on Google Play

Free Home Deliveryरेटिंग

4.3
6
1
3
0
0

महत्वाचे गुणधर्म:

घटक
लिक्विड पॅराफीन ऑइल
प्रमाण
केळी - सिगाटोका व्यवस्थापन - 1% द्रावण ( 2 लिटर हर्बऑईल 200 लिटर पाण्यात ) आणि 15-20 दिवसांच्या अंतराने फवारणी करावी. आणि डाळिंब: सनबर्निग आणि फळांच्या नुकसानापासून बचाव करण्यासाठी - 0.5% द्रावण ( 1 लिटर हर्बऑईल 200 लिटर पाण्यात बनवा) आणि 20 दिवसांच्या अंतराने फवारणी करावी.
वापरण्याची पद्धत
फवारणी
परिणामकारकता
बुरशी व जीवाणूंची वाढ कमी करते आणि पातळ थर बनवून थ्रिप्स आणि इतर शोषक कीटकांपासून होणारे नुकसान कमी करते.
मिसळण्यास सुसंगत
हे बहुतेक अ‍ॅग्रोकेमिकल्सशी सुसंगत आहे
प्रभाव कालावधी
15-20 दिवस
पिकांसाठी लागू
केळी ,डाळिंब
अतिरिक्त माहिती
एक हलका द्रव पॅराफिन तेल असलेले अ‍ॅडजव्हेंट आहे, ज्यामुळे पाने आणि फळांवर बायो डिग्रेटेबल थर तयार होतो ज्यामुळे पिकांवर थेट सूर्यप्रकाशाचा परिणाम कमी होतो आणि फळांची गुणवत्ता चांगली व चमकदार राहते.
टिप्पणी
येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. विशेषत: म्हणजे मातीचे प्रकार आणि वातावरणाच्या बदलावर अवलंबून असते. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
agrostar_promise