AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
ॲग्रोस्टार
2983 शेतकरी

ग्लॅडिएटर बॅटरी पंप GL1012 (12*12)

₹4300₹11999
( 64% सूट )
प्रति युनिटचे मुल्यसर्व कर लागू
दुसर्‍या साइजमध्ये:12*8
पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
original product
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
weather information
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
valueKisaan
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
Get it on Google Play
कसे वापरायचे
प्रशंसापत्र

Free Home Deliveryरेटिंग

4.1
1923
351
243
110
351

महत्वाचे गुणधर्म:

पंपाची क्षमता
16 लिटर
बॅटरी प्रकार
12 Vlt 12 Ah
फवारण्याची क्षमता
फूल प्रेशरसोबत 20 राउंड व त्यानंतर प्रेशर कमी होत जाईल.
लान्सचा प्रकार
पितळ कनेक्टरसह स्टेनलेस स्टील टेलीस्कोपिक लान्स, ज्याची सेटिंग्ज आपण अत्यंत सोप्या पद्धतीने बदलू शकता.
नोजल
5 प्रकारचे नोजल आणि नोजलमध्ये चोक-अप टाळण्यासाठी इन-लाइन फिल्टर
सेफ्टी कीट
मोफत सुरक्षा कीटसोबत हातमोजे, मास्क व गाॅगल. कृपया लक्षात घ्या, हे पंपसोबत मोफत मिळते.
ट्रिगर पद्धत
ऑन - ऑफ प्लॅस्टिक
मूळ देश
मेड इन पीआरसी
उत्पादन USPs
हा बॅटरी स्प्रे पंप उच्च ग्रेड औद्योगिक प्लास्टिक (पीपी) पासून बनविण्यात आला असून, मजबूत आणि टिकाऊ आहे. यामधील टाकीची क्षमता 16 लिटर आहे. बॅटरी संपूर्ण चार्जिंगनंतर 20 ते 25 पंप किंवा 3 तासांपर्यंत स्प्रे करू शकता. आम्ही अ‍ॅग्रोस्टारव्दारे पंपसोबत मोफत सुरक्षा कीट देतो. यामध्ये मास्क, गॉगल आणि हँड ग्लोव्हजचा समावेश आहे. आम्ही ग्लॅडिएटर पंपसह 5 प्रकारचे नोजल व अतिरिक्त वॉशर देतो. ज्याचा आपण आपल्या पीक पद्धतीनुसार आणि पीक उंचीनुसार वापर करू शकता. आम्ही रात्रीदेखील याची मदत व्हावी यासाठी मोफत एलईडी बल्ब देखील देतो. आम्ही पंपसह ओरिजिनल ग्लॅडिएटर बॅटरी आणि ग्लॅडिएटर मोटरचा उपयोग करतो. ग्लॅडीएटरने एकसमान फवारणी होते आणि रसायनांचा अनावश्यक वापर टाळता येतो. स्प्रे पितळ कनेक्टरसह स्टेनलेस स्टील टेलीस्कोपिक लान्स आहे, जो आपण 1.5 फूटपासून 3 फूट पर्यंत वाढवू शकता.
देखभाल
चार्जिंगचे तास: 10 तास बॅटरी बॅकअप: पूर्ण दाबासह 20 पंप, त्यानंतर दबाव सतत कमी होऊ लागतो.
सहायक उपकरणे
होस पाइप, क्लच, लांस, नोजल सेट, फ्री सुरक्षा किट, फ्री LED बल्ब
पंप एअर ड्राय रन समस्या
ग्लॅडिएटर पंप 12*12 हवा समस्या ड्राय रन समस्या जर पहिल्यांदा नळीच्या पाइपमधून पाणी येत नसेल फक्त हवा येत असेल तर अशा वेळी खालील स्टेपनुसार अनुसरण करा १.वॉटर आउटलेट कॅप उघडा २.आउटलेटसाठी नळी पाईप एकदम घट्ट आवळा. ३.अर्धी टाकी स्वच्छ पाण्याने भरा. ४.स्विच चालू / बंद करा ५.फोटोमध्ये दर्शविल्याप्रमाणे एकदा नळी पाईप मधून हवा ओढून घ्या यामुळे हवा निघेल आणि पाण्याचा प्रवाह सामान्य स्वरूपात सुरु झाल्यानंतर आपण फवारणीसाठी पंपाचा वापर करू शकता.
बैटरी लूज कनेक्शन समस्या
ग्लॅडिएटर पंप बॅटरी लूज कनेक्शन समस्या खालील पद्धतीचा उपयोग कधी केला पाहिजे जेव्हा पंप सुरु होत नाही बॅटरी चार्ज होत नाही पंपसारखा चालू बंद होत असेल तर खालील स्टेपनुसार अनुकरण करा 1.पंपाच्या मागील बाजूचा स्क्रू काढा 2.पंपाच्या पाठीमागचे कुशन काढा 3.बॅटरी कव्हर कॅप काढा 4.बॅटरी बाहेर काढून आतमध्ये व्यवस्थित ढकलून द्या 5.दर्शवल्याप्रमाणे बटन चालू करा 6.कृपया व्होल्टमीटर मधील लाईट चालू का बघा आणि मोटर चालू झाली का पहा
चार्जिंग इंडिकेटर
लाल: चार्जिंग चालू , निळा: पूर्ण चार्जिंग
USP
ग्लॅडिएटर 12*12 मोटरमध्ये 100 PSI मोटर आहे ज्याची आउटपुट क्षमता 4 लिटर प्रति मिनिट आहे.
हमी
फक्त 6 महिन्याची बॅटरी वॉरंटी
प्रतिस्थापन
मिसिंग अ‍ॅक्सेसरीज डिलिव्हरीच्या तारखेपासून 7 दिवसांच्या आत सूचित केल्या पाहिजेत.
संबंधित इतर उत्पादने
agrostar_promise