AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
एफएमसी
93 शेतकरी

ड्युपॉन्ट - बेनेव्हिया (240 मिली)

₹2350₹2646
( 11% सूट )
प्रति युनिटचे मुल्यसर्व कर लागू
दुसर्‍या साइजमध्ये:180 मि.ली.
पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
original product
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
weather information
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
valueKisaan
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
Get it on Google Play
कसे वापरायचे

Free Home Deliveryरेटिंग

4.5
69
12
7
2
3

महत्वाचे गुणधर्म:

पिकांसाठी लागू
शिमला, टोमॅटो, वेलवर्गीय पिके, वांगी
घटक
सायअॅन्ट्रानिलीप्रोल १०.२६% डब्ल्यू / डब्ल्यू ओडी
प्रमाण
द्राक्षे, डाळिंब (फुलकिडे,): 280 मिली / एकर; डाळिंब (पांढरी माशी,मावा), टोमॅटो, काकडी: 360 मिली / एकर; कोबी, मिरची: 240 मिली / एकर.मीडियम माती -100 ग्रॅम / एकर,काळ्या जमिनीसाठी 120 ग्रॅम / एकर
वापरण्याची पद्धत
फवारणी
परिणामकारकता
कांदा:फुलकिडे, डाळिंब:फुलकिडे, मिरची: फुलकिडे, कोबी:मावा, टोमॅटो:नागअळी
मिसळण्यास सुसंगत
सर्वसाधारण औषधांसोबत सुसंगत
प्रभाव कालावधी
१५ दिवस
पुनर्वापर आवश्यकता
किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते
अतिरिक्त माहिती
येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
टिप्पणी
येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
agrostar_promise