AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कॉर्टेवा
5 शेतकरी

इक्वेशन प्रो 200 मिली

₹1015₹1098
( 8% सूट )
प्रति युनिटचे मुल्यसर्व कर लागू
पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
original product
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
weather information
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
valueKisaan
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
Get it on Google Play

महत्वाचे गुणधर्म:

रासायनिक रचना
सायमोक्झॅनिल 8% +फेमोक्सडन 16.6% एससी
मात्रा
150 मिली / एकर किंवा 15 मिली / पंप
वापरण्याची पद्धत
फवारणी
प्रभावव्याप्ती
काकडी, द्राक्षे: डाऊनी मिल्ड्यू ; बटाटा, टोमॅटो: अर्ली ब्लाइट, लेट ब्लाइट
सुसंगतता
स्टिकरसोबत तसेच बहुतेक कीटकनाशकबरोबर सुसंगत
पुनर्वापर करण्याची वारंवारीता
किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते
पिकांना लागू
काकडी ,द्राक्ष, बटाटा, टोमॅटो
अतिरिक्त वर्णन
हे बुरशीनाशक ऑमिसाइट्स च्या नियंत्रणासाठी सर्वोत्तम आहे.तसेच दीर्घ कालावधीसाठी (7-14 दिवसासाठी) दुहेरी संरक्षण देते
विशेष टिप्पण्या
येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. विशेषत: म्हणजे मातीचे प्रकार आणि वातावरणाच्या बदलावर अवलंबून असते. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
agrostar_promise