AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
मार्गो
305 शेतकरी

इकोनीम प्लस 250 मिली

₹769₹1422
( 46% सूट )
प्रति युनिटचे मुल्यसर्व कर लागू
पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
original product
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
weather information
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
valueKisaan
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
Get it on Google Play
कसे वापरायचे

Free Home Deliveryरेटिंग

4.3
219
22
28
13
22

महत्वाचे गुणधर्म:

घटक
आझाडीरॅक्टिन 01.00% ईसी (10000 पीपीएम)
प्रमाण
चहा: 160-200 मिली / एकर; टोमॅटो, वांगे: 400-600 मिली / एकर
वापरण्याची पद्धत
फवारणी
परिणामकारकता
चहा: फुलकिडे, लाल कोळी माइट; टोमॅटो: फळ पोखरणारी अळी, वांगी:शेंडा पोखरणारी अळी
मिसळण्यास सुसंगत
सर्व बागवानी पिकांसाठी सुसंगत
प्रभाव कालावधी
7 ते 8 दिवस
पुनर्वापर आवश्यकता
किड्यांचे प्रादुर्भाव किंवा रोग तीव्रते वर अवलंबून असते.
पिकांसाठी लागू
चहा ,टोमॅटो, वांगी
अतिरिक्त माहिती
इकोनीम प्लस हा नैसर्गिक निंबोणीचा अर्क आहे.त्यात ट्रायटरपेनॉईड्स आणि अॅझाडीरॅक्टीन असतात. हे कीटकांच्या विरुद्ध अतिशय प्रभावी आणि तरीसुद्धा मानव आणि प्राण्यांसाठी सुरक्षित असतात.
टिप्पणी
येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
agrostar_promise