AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
एफएमसी
9 शेतकरी

ड्युपॉन्ट गॅलीलियो सेन्सा (पिकॉक्सीस्ट्रोबिन 6.78% + ट्रायसाइक्झोल 20.33% डब्ल्यू / डब्ल्यू एससी) 400 मि.ली.

₹850₹950
( 11% सूट )
प्रति युनिटचे मुल्यसर्व कर लागू
पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
original product
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
weather information
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
valueKisaan
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
Get it on Google Play

Free Home Deliveryरेटिंग

5
9
0
0
0
0

महत्वाचे गुणधर्म:

रासायनिक रचना
पिकॉक्सीस्ट्रोबिन 6.78% + ट्रायसाइक्झोल 20.33% डब्ल्यू / डब्ल्यू एससी
मात्रा
300 मिली / एकर किंवा 30 मिली / पंप
वापरण्याची पद्धत
फवारणी
प्रभावव्याप्ती
भात: लीफ ब्लास्ट व नेक ब्लास्ट ; मिरची: भुरी
सुसंगतता
बहुतेक रसायनांशी सुसंगत
पुनर्वापर करण्याची वारंवारीता
किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते,
पिकांना लागू
भात,मिरची
अतिरिक्त वर्णन
गॅलीलियो सेन्सा हे आंतरप्रवाही बुरशीनाशक भातावरील लीफ व नेक ब्लास्ट , मिरचीवरील अँथ्रॅकनोज व भुरी या रोगांना नियंत्रित करते.
विशेष टिप्पण्या
येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. विशेषत: म्हणजे मातीचे प्रकार आणि वातावरणाच्या बदलावर अवलंबून असते. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
संबंधित इतर उत्पादने
agrostar_promise