AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
धानुका
1490 शेतकरी

धानुका - धानुस्टीन 50% डब्ल्यूपी (कार्बेंडॅझिम) 500 ग्रॅम

₹399₹455
( 12% सूट )
प्रति युनिटचे मुल्यसर्व कर लागू
पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
original product
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
weather information
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
valueKisaan
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
Get it on Google Play
कसे वापरायचे

Free Home Deliveryरेटिंग

4.2
1002
162
136
55
131

महत्वाचे गुणधर्म:

पिकांसाठी लागू
साळी, गहू, बार्ली, साबुदाणा, कापूस, ताग, भुईमूग, शुगरबीट, वाटाणा, गवार, वेलवर्गीय वनस्पती, वांगे, सफरचंद, द्राक्ष, अखरोट, गुलाब, बोर
घटक
कार्बेन्डाझिम 50% डब्ल्यूपी
प्रमाण
धान, गहू, जूट, बार्ली बिजोपचार -२ ग्रॅम / किग्रॅ. फवारणी -भात-100-200 ग्रॅम / एकर; कापूस -100 ग्रॅम / एकर; भुईमूग, तंबाखू-90 ग्रॅम / एकर, साखरबीट -80 ग्रॅम / एकर, वाटाणे -100 ग्रॅम / एकर; क्लस्टर बीन -140 ग्रॅम / एकर; काकडी आणि वांगी, द्राक्षे, कॉफी -120 ग्रॅम / एकर; सफरचंद -2.5 ग्रॅम / 10 लिटर / झाड, अक्रोड -3 ग्रॅम / 10 लिटर / झाड, गुलाब 1 ग्रॅम /2 ली., बेअर -10 ग्रॅम / 10 लि., मूग -200 ग्रॅम / एकर.
वापरण्याची पद्धत
फवारा, आळवणी
परिणामकारकता
भुईमूग: टिक्का रोग; कापूस; मूळ सड, बूड कुजव्या, कवडी,पानावर डाग; गहू: काणी ; वांगे: पानावर डाग,भुरी रोग; भात: ब्लास्ट, खोड सड
मिसळण्यास सुसंगत
बहुतेक सर्व रसायनांशी सुसंगत
प्रभाव कालावधी
10 दिवस
पुनर्वापर आवश्यकता
किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते
अतिरिक्त माहिती
आळवणीसाठी तसेच बियाणे प्रक्रियेसाठी वापरता येते
टिप्पणी
येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
संबंधित इतर उत्पादने
agrostar_promise