AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
टाटा रेलीस
68 शेतकरी

कोंटाफ प्लस (हेक्झाकोनॅझोल 5% एस.सी.) 1 लीटर

₹649₹735
( 12% सूट )
प्रति युनिटचे मुल्यसर्व कर लागू
पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
original product
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
weather information
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
valueKisaan
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
Get it on Google Play
कसे वापरायचे

Free Home Deliveryरेटिंग

4.3
47
8
5
1
7

महत्वाचे गुणधर्म:

पिकांसाठी लागू
भात ,आंबा
घटक
हेक्झाकोनॅझोल 5% एस.सी.
प्रमाण
आंबा आणि भात -2 मिली / लीटर; द्राक्षे: 200-400 मिली / एकर
वापरण्याची पद्धत
फवारणी
परिणामकारकता
भात - शिथ ब्लाईट , आंबा आणि द्राक्ष - भुरी
मिसळण्यास सुसंगत
बहुतेक स्टिकर सोबत सुसंगत
पुनर्वापर आवश्यकता
किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते
अतिरिक्त माहिती
कोंटाफप्लस तृणधान्ये, तेल बियाणे, फळबाग आणि लागवडीच्या पिकांमधील भुरी,रस्ट आणि पानावरील डागाच्या नियंत्रित करण्यासाठी तसेच भातामधील शिथ ब्लाईटच्या नियंत्रण करते.
टिप्पणी
येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
संबंधित इतर उत्पादने
agrostar_promise