AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
पीआय इंडस्ट्रीज

क्लच(पायराक्लोस्ट्रोबिन5% + मेटीराम 55% WG) 300 ग्रॅम

₹699₹750
( 7% सूट )
प्रति युनिटचे मुल्यसर्व कर लागू
पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
original product
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
weather information
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
valueKisaan
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
Get it on Google Play

महत्वाचे गुणधर्म:

रासायनिक रचना
पायरॅक्लोस्ट्रोबिन 5% + मेटीराम 55% WG
मात्रा
45 ग्रॅम / पंप किंवा 600 ग्रॅम / एकर
वापरण्याची पद्धत
फवारणी
प्रभावव्याप्ती
यांच्या नियंत्रणासाठी टोमॅटो-लवकर येणारा करपा; बटाटा-उशिराचा करपा; द्राक्षे-केवडा; मिरची -कवडी; कांदा-जांभळे डाग; कापूस- अल्टरनेरीया पानावरील डाग; सफरचंद -पानावरील डाग आणि करपा; मूग-सर्कोस्पोरामूग; भुईमूग-टिक्का; डाळिंब-फळावरील डाग ;जिरे-अल्टरनेरीया करपा
सुसंगतता
बहुतांश कीटक नाशकांसह सुसंगत
प्रभावाचा कालावधी
१० दिवस
पुनर्वापर करण्याची वारंवारीता
किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते
पिकांना लागू
टोमॅटो, बटाटा, द्राक्षे, मिरची, कांदा, कापूस, सफरचंद, मूग,भुईमूग, डाळिंब आणि जिरे.
अतिरिक्त वर्णन (अधिक माहिती)
याची दुहेरी क्रिया थेट संपर्कात येणाऱ्या आणि रोपाच्या विविध भागांमध्ये लपून बसलेल्या अनेक लक्ष्य बुरशींचे प्रभावी नियंत्रण करते. हे उपचारात्मक आणि संरक्षक आहे.
संबंधित इतर उत्पादने
agrostar_promise