AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
महाधन
6 शेतकरी

बोरॉन 20% (1 किलो)

₹349₹480
( 27% सूट )
प्रति युनिटचे मुल्यसर्व कर लागू
पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
original product
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
weather information
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
valueKisaan
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
Get it on Google Play
कसे वापरायचे

Free Home Deliveryरेटिंग

5
6
0
0
0
0

महत्वाचे गुणधर्म:

घटक
20% बोरॉन
प्रमाण
15 ग्रॅम / पंप (15 ली) किंवा 500 ग्रॅम / एकर
वापरण्याची पद्धत
फवारणी किंवा ठिबकमधून देणे
परिणामकारकता
बोरॉनची कमतरता आणि फुल गळ रोखण्यासाठी
मिसळण्यास सुसंगत
शक्यतो कोणत्याही रासायनासोबत मिसळू नये
प्रभाव कालावधी
7 - 12 दिवस
पुनर्वापर आवश्यकता
3 वेळा
पिकांसाठी लागू
भाजीपाला पिके, फळ पिके, फुलांची पिके, तृणधान्ये, ऊस, कापूस, मसाले, तेलबिया व डाळी पिके अशा विस्तृत पिकांसाठी योग्य.
अतिरिक्त माहिती
परागण फलित आणि फळांची सेटिंग सुधारते आणि बुरशीजन्य रोगांचा प्रतिकार वाढवते.
टिप्पणी
येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. विशेषत: म्हणजे मातीचे प्रकार आणि वातावरणाच्या बदलावर अवलंबून असते. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
संबंधित इतर उत्पादने
agrostar_promise