AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
इंडोफील

बून ( मायक्लोब्युटॅनिल 10 % डब्ल्यूपी ) 100 ग्रॅम

₹179₹224
( 20% सूट )
प्रति युनिटचे मुल्यसर्व कर लागू
पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
original product
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
weather information
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
valueKisaan
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
Get it on Google Play

महत्वाचे गुणधर्म:

रासायनिक रचना
मायक्लोब्युटॅनिल 10 % डब्ल्यूपी
मात्रा
सफरचंद, द्राक्ष, मिरची: 4 ग्रॅम / 10 लिटर पाणी
वापरण्याची पद्धत
पानांवर फवारणे
प्रभावव्याप्ती
सफरचंद:स्कॅब ;द्राक्षे: भुरी; मिरच्या: भुरी ,पानावरील डाग,डायबॅक
सुसंगतता
स्टीकिंग एजंटशी आणि नेहेमी वापरल्या जाणाऱ्या कीडनाशकांशी सुसंगत
प्रभावाचा कालावधी
10 दिवस
पुनर्वापर करण्याची वारंवारीता
किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते
पिकांना लागू
सफरचंद, द्राक्ष आणि मिरची
अतिरिक्त वर्णन
आंतरप्रवाही बुरशीनाशक, भुरी रोगाचा प्रतिबंध आणि नियंत्रण यासाठी दुहेरी कार्य करते.
विशेष टिप्पण्या
येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
agrostar_promise