आपली रिक्वेस्ट यशस्वीरीत्या पाठविण्यात आली आहे.
ब्लु कॉपर (कॉपर ऑक्सीक्लोराईड) 500 ग्रॅम
0 gm
ब्रॅण्ड: क्रिस्टल
325430
महत्वाचे गुणधर्म:
  • रासायनिक रचना: कॉपर ऑक्झीक्लोराईड 50% डब्लूपी
  • मात्रा: 1-2 किलो/एकर
  • वापरण्याची पद्धत: फवारणी
  • सुसंगतता: बहुतेक सर्व रसायनांशी सुसंगत
  • पुनर्वापर करण्याची वारंवारीता: किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते
  • पिकांना लागू: लिंबूवर्गीय, वेलची, मिरची, सुपारी, केळी, कॉफी, बटाटा, तंबाखू, टोमॅटो, द्राक्षे, नारळ
  • अतिरिक्त वर्णन (अधिक माहिती): विस्तृत प्रभावव्याप्ती स्पर्शजन्य बुरशीनाशकाचा अनेक पिकांमध्ये आळवणीसाठी सुद्धा वापरले जाते.
  • विशेष टिप्पण्या: येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
X
अ‍ॅग्रोस्टारची निवड केल्याबद्दल धन्यवाद!
कृपया आपला नंबर द्या. आमचे प्रतिनिधी आपल्याला कॉल करून आपली ऑर्डर निश्चित करतील.
मोबाईल नंबर*
पूर्ण नाव
‘सबमिट’ वर क्लिक करून आपण आपली माहिती अ‍ॅग्रोस्टारला पाठविण्यास सहमती दिली आहे. जी लागू कायद्यानुसार याचा वापर करू शकतात.अॅग्रोस्टार अटी व नियम
अ‍ॅग्रोस्टावरून उत्पादने खरेदी करण्याची दुसरी पद्धत
आमचे अ‍ॅप डाउनलोड करा
आम्हाला मिस कॉल द्या
मिस कॉल