पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
कसे वापरायचे
रेटिंग
4.3
31
5
5
1
3
महत्वाचे गुणधर्म:
रासायनिक रचना
फिप्रोनील 0.6 जीआर
मात्रा
भात: 4 किलो / एकर
वापरण्याची पद्धत
मातीबरोबर मिसळून द्यावे
प्रभावव्याप्ती
भात:खोड कीड ,पाने मुडपणारी
सुसंगतता
स्टिकरशी सुसंगत
पुनर्वापर करण्याची वारंवारीता
किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते
पिकांना लागू
भात
अतिरिक्त वर्णन
चांगल्या मुळ विकासामुळे वनस्पती जास्त पाण्याचा शोषण करते आणि वनस्पतींची चांगली वाढ होते.
विशेष टिप्पणी
येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. विशेषत: म्हणजे मातीचे प्रकार आणि वातावरणाच्या बदलावर अवलंबून असते. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!