पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
कसे वापरायचे
रेटिंग
4.1
323
53
44
16
40
महत्वाचे गुणधर्म:
पिकांसाठी लागू
मिरची, भात, कोबी, ऊस व कापूस
घटक
फिप्रोनील 5%
प्रमाण
भात -400-600 मिली / एकर; कोबी आणि मिरची -320-400 मिली / एकर; शुगरकेन आणि कपाशी-600-800 मिली / एकर;
वापरण्याची पद्धत
फवारणी
परिणामकारकता
फुलकिडे, मावा व फळ पोखरणाऱ्या आळीच्या नियंत्रणासाठी मिरची, भात, कोबी, ऊस व कापूस पिकात वापरू शकतो.
मिसळण्यास सुसंगत
सर्व कीटकनाशकांसोबत सुसंगत
प्रभाव कालावधी
10 - 12 दिवस
पुनर्वापर आवश्यकता
2 वेळा
अतिरिक्त माहिती
फुलकिडे, मावा व फळ पोखरणाऱ्या आळी साठी सर्वात प्रभावी
टिप्पणी
येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!