बायर एथरेल ( एथेफॉन) 500 मिली
ब्रॅण्ड: बेयर
₹1049₹1320

महत्वाचे गुणधर्म:

  • रासायनिक रचना: एथेफॉन 39 SL (39% w/w)
  • मात्रा: 15 मिली/पंप किंवा 150 मिली/एकर
  • वापरण्याची पद्धत: फवारणी
  • प्रभावव्याप्ती: एथरेल हे एक बहुगुणी वनस्पती संजीवक असून ते अननस, आंबा, टोमॅटो इ. सारख्या फळांच्या रंगात सुधारणा करते आणि ती फळे एकसारखी पिकण्यासाठी चालना देते.
  • सुसंगतता: कोणत्याही रसायनाबरोबर मिसळू नका.
  • पुनर्वापर करण्याची वारंवारीता: 1 वेळा
  • पिकांना लागू: आंबा, अननस, कॉफी, टोमॅटो, रबर, डाळिंब
  • अतिरिक्त वर्णन (अधिक माहिती): जास्त चांगल्या फुलोऱ्यासाठी आणि फळ उत्पादनासाठी डाळींबाची पानगळ
  • विशेष टिप्पण्या: येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. विशेषत: म्हणजे मातीचे प्रकार आणि वातावरणाच्या बदलावर अवलंबून असते. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!