AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
बी ए एस एफ
2 शेतकरी

BASF मेविरॉन (फ्लक्सापायरोक्सॅड 250 G/L + Pyraclostrobin 250 G/L SC) 40 मि.ली.

₹549₹694
( 21% सूट )
प्रति युनिटचे मुल्यसर्व कर लागू
पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
original product
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
weather information
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
valueKisaan
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
Get it on Google Play

महत्वाचे गुणधर्म:

टिप्पणी
येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
अतिरिक्त माहिती
मेरिव्हॉन हे ब्रॉड स्पेक्ट्रम रोग नियंत्रण बुरशीनाशक आहे ते जलद आणि दीर्घ कालावधीचे नियंत्रण देते
पिकांसाठी लागू
"द्राक्षे, सफरचंद, मिरची, टोमॅटो, काकडी आणि आंबा"
पुनर्वापर आवश्यकता
कीटकांचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते.
प्रभाव कालावधी
"द्राक्षे, काकडी आणि टोमॅटो - 10 दिवस सफरचंद - 29 दिवस आंबा - 38 दिवस मिरची - 7 दिवस"
मिसळण्यास सुसंगत
एकटे फवारणे
परिणामकारकता
सफरचंद: पाने गळणे / फ्रूट ब्लॉच; काकडी, आंबा, द्राक्ष: भुरी ; मिरची: भुरी आणि अँथ्रॅकनोज: टोमॅटो: उशिराचा करपा आणि पानावरील डाग
वापरण्याची पद्धत
फवारणी
प्रमाण
द्राक्षे - 80 मिली/एकर सफरचंद - 15 मिली / 100 लिटर पाणी आंबा - 60-80 मिली/एकर काकडी, मिरची आणि टोमॅटो - 80-100 मिली / एकर
घटक
फ्लक्सापायरोक्सॅड 250 G/L + पायराक्लोस्ट्रोबिन 250 G/L SC
संबंधित इतर उत्पादने
agrostar_promise