AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
धानुका
196 शेतकरी

अरेवा 25% डब्लूजी (थायमेथॉक्साम 25% डब्लूजी)250 ग्रॅम

₹339₹467
( 27% सूट )
प्रति युनिटचे मुल्यसर्व कर लागू
पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
original product
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
weather information
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
valueKisaan
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
Get it on Google Play
कसे वापरायचे
प्रशंसापत्र

Free Home Deliveryरेटिंग

4.3
127
25
24
7
13

महत्वाचे गुणधर्म:

रासायनिक रचना
थायमेथॉक्साम 25% डब्लूजी
मात्रा
तांदूळ, कापूस, भेंडी, आंबा, गहू, मोहरी, टोमॅटो, वांगे, चहा, बटाटा, लिंबूवर्गीय- 40-80 / एकर, भात-80 ग्रॅम / एकर
वापरण्याची पद्धत
पानांवर फवारणे
प्रभावव्याप्ती
राईस-स्टेम बोरर, गॉल मिज, लीफ फोल्डर, व्हाइट बॅक प्लॅन्ट हॉपर,ब्राउन बॅक प्लॅन्ट हॉपर, ग्रीन लीफ हॉपर, फुलकिडे,कपाशी -तुडतुडे, मावा, फुलकिडे,भेंडी -तुडतुडे, मावा ,पांढरी माशी, मॅंगो हॉपर, गहू: मावा, टोमॅटो व पांढरीमाशी, टी मॉस्किटो बग,;बटाटा: मावा, सिट्रस स्य्रायलिस ग्रीन लीफ हॉपर थ्रिप्स, व्हर्ल मॅगॉट्स,
सुसंगतता
सर्व रासायानासोबत वापरता येते
प्रभावाचा कालावधी
कापूस: 21 दिवस आंबा: 30 दिवस भेंडी; टोमॅटो: 5 दिवस वांगी: 3 दिवस
पुनर्वापर करण्याची वारंवारीता
किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते
पिकांना लागू
तांदूळ, कापूस, भेंडी, आंबा, गहू, मोहरी, टोमॅटो, वांगी, चहा, बटाटा, सिट्रस
अतिरिक्त माहिती
दीर्घ प्रभावासाठी 250 ग्रॅम /एकर मातीत आळवणीसाठी सुद्धा वापरले जाते.
विशेष टिप्पणी
येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. विशेषत: म्हणजे मातीचे प्रकार आणि वातावरणाच्या बदलावर अवलंबून असते. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
संबंधित इतर उत्पादने
agrostar_promise