AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
अँकर
17 शेतकरी

अँकर कॅनव्हास तिरपाल 11*14

₹3500₹6000
( 42% सूट )
प्रति युनिटचे मुल्यसर्व कर लागू
पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
original product
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
weather information
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
valueKisaan
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
Get it on Google Play
कसे वापरायचे

Free Home Deliveryरेटिंग

4.4
14
0
1
0
2

महत्वाचे गुणधर्म:

टिप्पणी
28 मिमी व्यासाच्या छिद्रे असलेल्या मजबूत अ‍ॅल्युमिनियम आयलेट्स चारही कोपऱ्यात अतिरिक्त मजबुतीसह. प्रत्येक 1 मीटरवर लावले आहेत
मुख्य वैशिष्ट्ये
5 प्लाय स्ट्रॉंग थ्रेडसह डबल रो लॉक स्टिचिंग
अतिरिक्त माहिती
अँकर - १००% वॉटरप्रूफ कॉटन कॅनव्हास ताडपत्री कपाशीच्या नैसर्गिक गुणधर्मपासून सर्वात बळकट व सुरक्षित बनवलेली ताडपत्री
देखभाल
ताडपत्रीला धारदार वस्तूंपासून दूर ठेवावे. ताडपत्रीला खडबडीत जागी गुंडाळणे/ ओढण्यापासून टाळावे. ताडपत्रीला टप्प्याटप्प्याने एका टोकापासून दुसर्या टोकापर्यंत पसरावे. या दरम्यान ताडपत्रीमध्ये कोणती वस्तू असल्यास ती हळूहळू दाबा, नाही तर ताडपत्रीला ते नुकसान पोहोचवेल. ताडपत्रीचे कुरतडणारे किडे, उदिरांपासून संरक्षण करण्यासाठी योग्य ती काळजी घ्यावी. कारण ते मालाचे नुकसान करू शकतात. बाह्यगोष्टींमुळे झालेल्या नुकसानीची कोणतीही भरपाई केली जाणार नाही आणि वॉरंटी ही शून्य असेल.
उत्पादनाची वैशिष्ट्ये
गिरणीमधून बनवलेल्या सूती कपड्यांच्या फॅब्रिकपासून बनवलेले
उत्पादक वॉरंटी
जर ताडपत्रीमध्ये पाणी आतमध्ये जात असेल, तर ती बदलण्यास 5 दिवस वॉरंटी आहे. मात्र ताडपत्रीचे छिद्र, कट किंवा अन्य नुकसान झाले असल्यास ती बदलून मिळणार नाही. ताडपत्री डिलिव्हरीच्या तारखेपासून आणि ताडपत्री न वापरता पाच दिवसांच्या आत तक्रार केल्यास पुढील गोष्टींची वॉरंटी दिली जाईल. 1. कोणत्याही मॅन्युफॅक्चरिंग दोषसाठी - जसे की, कट झाल्यास 2. कोणत्याही मॅन्युफॅक्चरिंग दोषसाठी - जसे की, छिद्र पडल्यास 3. कोणत्याही मॅन्युफॅक्चरिंग दोष - जसे की, टूट-फूट झाल्यास उत्पादनाची वॉरंटी खालीलप्रमाणे रद्द केली जाईल: 1. ताडपत्रीचे आपल्याकडून कोणतेही नुकसान झाल्यास, ती रद्द केली जाईल. 2. आमच्या माहितीबिनादेखील ताडपत्री दुरुस्त, सुधारित करता येते.
agrostar_promise