पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
महत्वाचे गुणधर्म:
हेतू
गाभण जनावरांसाठी पूरक आहार
वैशिष्ट्ये
सुलभ प्रसूतीसाठी मदत होते.
वैशिष्ट्ये
यात D 3 जीवनसत्त्वाने बळकटी आणलेली असून कॅल्शियम; स्फुरद यांचे अधिक चांगले चयापचय करण्यासाठी मदत होते तर E जीवनसत्त्वाने बळकटी आणलेली असल्याने त्याचा फायदा स्थित्यंतराच्या काळात रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी होतो.
मात्रा
100 ग्रॅम दररोज -50 ग्रॅम सकाळी आणि 50 ग्रॅम संध्याकाळी ( व्यायच्या अपेक्षित दिवसाच्या आधी 14 to 21 दिवस )