कंदचा रंग | आकर्षक चमकदार हलका लाल |
कांद्याचा आकार | आकर्षक गोलाकार |
कांदयाचे वजन | 100-110 ग्रॅम |
पेरणीचा हंगाम | रब्बी |
पेरणीची पद्धत | पुनर्लागवड |
पेरणीचे अंतर | दोन ओळींमधील अंतर 15सेमी, दोन रोपांमधील अंतर 10 सेमी |
अतिरिक्त माहिती | आकर्षक ग्लोब आकार, कांद्याचा एकसमान आकार तसेच खूप कमी ढेंगळ्याचे व तडकण्याचे प्रमाण |