AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गोयल
177 शेतकरी

अ‍ॅग्रीकेअर पीएस (0:0:50) 1 किलो

₹140₹353
( 60% सूट )
प्रति युनिटचे मुल्यसर्व कर लागू
पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
original product
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
weather information
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
valueKisaan
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
Get it on Google Play
कसे वापरायचे

Free Home Deliveryरेटिंग

4
102
28
17
6
24

महत्वाचे गुणधर्म:

घटक
पोटॅशचे सल्फेट (K2O- 50%, S- 17.5%)
प्रमाण
फवारणीद्वारे @75-80 ग्रॅम/पंप तसेच 1-5 किलो ठिबकद्वारे द्यावे (मातीच्या प्रकारानुसार, पीक आणि त्याच्या वाढीच्या टप्प्यावर आधारित प्रमाण वापरा)
वापरण्याची पद्धत
फवारणीद्वारे किंवा ठिबकमधून
परिणामकारकता
पाण्याची कमतरता ,धुके, कीटक आणि रोगांमुळे रोपाची प्रतिकारशक्ती वाढवते ,तसेच उत्पादन व गुणवत्ता सुधारते.
मिसळण्यास सुसंगत
हे कॅल्शियमयुक्त खते वगळता बर्‍याच खतांशी सुसंगत आहे
प्रभाव कालावधी
7 - 12 दिवस
पुनर्वापर आवश्यकता
2 ते 3 वेळा पीक वाढीच्या टप्प्यावर 20 ते 25 दिवसांच्या अंतराने
पिकांसाठी लागू
भाजीपाला पिके, फळ पिके, फुलांची पिके, तृणधान्ये, ऊस, कापूस, मसाले, तेलबिया व डाळी पिके अशा विस्तृत पिकांसाठी योग्य.
अतिरिक्त माहिती
हे फळांची चव आणि प्रतिकारक शक्ती वाढवते. वाहतूक आणि साठवण दरम्यान फळांचे नुकसान कमी प्रमाणात होते.
टिप्पणी
येथे पुरवलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे आणि संपूर्णपणे मातीचा प्रकार आणि हवामानाच्या स्थितीवर अवलंबून आहे. उत्पादनाच्या संपूर्ण तपशीलासाठी आणि वापराच्या निर्देशासाठी नेहेमी उत्पादनाची लेबले आणि त्याबरोबरचे पत्रक वाचा.
संबंधित इतर उत्पादने
agrostar_promise