पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
इतर तपशील
फळण्याचा प्रकार:एका आड एक
खास वैशिष्ट्ये:कोवळी भेंडी
उत्पादनाची वैशिष्ट्ये
उत्पादनाचा रंग
गडद हिरवा
जातीचा प्रकार
संकरीत वाण
कीड सहनशील
YVMV आणि ELCv ला सहनशील.
फळाचा रंग
गडद हिरवा
फळांची लांबी
लांबी :12-16 सेमी ;व्यास :2-4 सेमी
फळांचा आकार
5- शिरा
महत्वाचे गुणधर्म:
पेरणीचा हंगाम
वर्षभर
पेरणीची पद्धत
टोबणे
पेरणीतील अंतर
ओळीतील अंतर : 3-5 फूट; दोन झाडांमधील अंतर : 1 फूट
अतिरिक्त वर्णन (अधिक माहिती)
झाडाची उंची :120-130 सेमी
विशेष टिप्पण्या
येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. विशेषत: म्हणजे मातीचे प्रकार आणि वातावरणाच्या बदलावर अवलंबून असते. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!