पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
रेटिंग
4.4
25
9
3
2
1
महत्वाचे गुणधर्म:
घटक
पर्यावरणस्नेही जिवाणू आणि बुरशी
प्रमाण
1 किलोग्रॅम बायोस्टार्टर 100 लिटर पाण्यात घालून विरलन करा आणि सेंद्रिय कचऱ्यामध्ये व्यवस्थित मिसळा.
वापरण्याची पद्धत
आळवणी किंवा फवारणी
मिसळण्यास सुसंगत
कोणतेही रासायनिक कीडनाशक आणि खत मिसळू नका.
पिकांसाठी लागू
सर्व पिके
अतिरिक्त माहिती
सेंद्रिय पदार्थांचे विघटन करण्यासाठी उपयुक्त असे हे जिवाणू आणि बुरशी आहेत.
टिप्पणी
येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. विशेषत: म्हणजे मातीचे प्रकार आणि वातावरणाच्या बदलावर अवलंबून असते. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!