AgroStar
5X मॅड्रिड कॉम्बो (500 ग्रॅम)
ब्रॅण्ड: अॅग्रोस्टार
₹799₹1200

Free Home Deliveryरेटिंग

4.4
8
0
1
0
1

महत्वाचे गुणधर्म:

  • कॉम्बो मध्ये उपलब्ध उत्पादन: मॅड्रिड (असेटामाप्रिड 20 % एसपी) 100 ग्रॅमX 5 युनिट
  • अतिरिक्त माहिती: पांढरी माशी,मावा,तुडतुडे,फुलकिडे यांच्या नियंत्रणासाठी आम्ही तुमच्यासाठी एक विशेष उपचार तयार केला आहे या उपचारामध्ये एक कीटकनाशक आहे जे पिकाच्या निरोगी वाढीस मदत करते.
  • पिकांसाठी लागू: कापूस, मिरची, भेंडी, बटाटा, वांगी, टोमॅटो, धणे जिरे, मूग, उडीद, मोहरी, मोसंबी
  • परिणामकारकता: मॅड्रिड:पांढरी माशी,मावा,तुडतुडे,फुलकिडे
  • वापरण्याची पद्धत: फवारणी
  • प्रमाण: मॅड्रिड:10 ग्रॅम/पंप
  • घटक: मॅड्रिड: अॅसेटामीप्रिड 20% एसपी