गुलाबी बोंडअळी,अमेरिकन बोंडअळी,तंबाखू अळी ,शेंग पोखरणारी अळी,नागअळी ,कटवर्म,शेंडे आणि फळ पोखरणारी अळी ,डायमंड बॅक मॉथ यांच्या नियंत्रणासाठी आम्ही तुमच्यासाठी एक विशेष उपचार तयार केला आहे या उपचारामध्ये एक कीटकनाशक आहे जे पिकाच्या निरोगी वाढीस मदत करते.