AgroStar
पॉवरग्रो
14 शेतकरी
4X अ‍ॅडॉनिक्स (पायरीप्रोक्झीफेन 05% + डायफेंथ्यूरॉन 25% एसई) (1 लिटर)
₹2349₹4000

Free Home Deliveryरेटिंग

4.1
10
1
0
1
2

महत्वाचे गुणधर्म:

  • कॉम्बो मध्ये उपलब्ध उत्पादन: अ‍ॅडॉनिक्स (पायरीप्रोक्झीफेन 05% + डायफेंथ्यूरॉन 25% एसई) 250 मिली X 4
  • अतिरिक्त माहिती: यामध्ये प्रौढ पांढरी माशी साठी आणि इतर रसशोषक कीटकांसाठी त्वरित नियंत्रण करते.
  • पिकांसाठी लागू: कापूस
  • पुनर्वापर आवश्यकता: किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते, अधिक माहितीसाठी ‘Need expert help’ या बटना वर क्लिक करा!
  • मिसळण्यास सुसंगत: हे सामान्यतः वापरल्या जाणार्‍या कीटकनाशकांशी सुसंगत आहे
  • परिणामकारकता: कापूस: पांढरी माशी , मावा, तुडतुडे, थ्रिप्स
  • वापरण्याची पद्धत: फवारणी
  • प्रमाण: 30-35 मिली / पंप किंवा 300-350 मिली / एकर
  • घटक: पायरीप्रोक्झीफेन 05% + डायफेंथ्यूरॉन 25% एसई
agrostar_promise