3 X शटर किट
ब्रॅण्ड: पॉवरग्रो
₹1199₹2370

महत्वाचे गुणधर्म:

  • कॉम्बो मध्ये उपलब्ध उत्पादन: शटर (थायमेथॉक्साम ७५%) 100 ग्रॅम X 3
  • अतिरिक्त वर्णन (अधिक माहिती): शटर (थायमेथॉक्साम ७५%) - हे एक जमिनीमार्फत देण्यात येणारे कीटकनाशक आहे. कुरतडणाऱ्या आणि रसशोषण करणाऱ्या किडींवर प्रभावीपणे काम करते.