कॉम्बो मध्ये उपलब्ध उत्पादन: किल- एक्स (थायोमेथॉक्झाम 12.6% + लॅम्डासायहॅलोथ्रीन 9.5% झेड सी.) २०० मिली X 3
अतिरिक्त वर्णन: किल- एक्स - हे पिकाच्या सर्व टप्प्यामध्ये वापरले जाणारे उत्कृष्ट उत्पादन जे रसशोषक किडींचे तसेच पाने कुरतडणाऱ्या अळीचे प्रभावी नियंत्रित करते. वनस्पतीना जास्त शाखा तसेच वनपस्तीच्या पानांना हिरवे ठेवण्याचे कार्य करते.