3 X किल- एक्स किट
ब्रॅण्ड: पॉवरग्रो
₹1449₹2100

महत्वाचे गुणधर्म:

  • कॉम्बो मध्ये उपलब्ध उत्पादन: किल- एक्स (थायोमेथॉक्झाम 12.6% + लॅम्डासायहॅलोथ्रीन 9.5% झेड सी.) २०० मिली X 3
  • अतिरिक्त वर्णन (अधिक माहिती): किल- एक्स - हे पिकाच्या सर्व टप्प्यामध्ये वापरले जाणारे उत्कृष्ट उत्पादन जे रसशोषक किडींचे तसेच पाने कुरतडणाऱ्या अळीचे प्रभावी नियंत्रित करते. वनस्पतीना जास्त शाखा तसेच वनपस्तीच्या पानांना हिरवे ठेवण्याचे कार्य करते.