अॅग्रोस्टार पोषण संरक्षण कोम्बो
69 शेतकरी
2X शुगरकेन कॉम्बो (2022)
₹899₹1700
( 47% सूट )
प्रति युनिटचे मुल्यसर्व कर लागू
पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
original product
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
weather information
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
valueKisaan
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
Get it on Google Play

Free Home Deliveryरेटिंग

4.3
47
8
6
2
6

महत्वाचे गुणधर्म:

कॉम्बो मध्ये उपलब्ध उत्पादन
शुगरकेन स्पेशल (500 Gms) X 2 यूनिट
अतिरिक्त माहिती
आम्ही तुमच्यासाठी एक विशेष ट्रीटमेंट तयार केली आहे ज्यामध्ये एका पीक पोषकचा समावेश आहे जो ऊसाची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि ऊस पिकाची निरोगी वाढ करते तसेच विविध पोषक तत्वांचे शोषण वाढवते.
पिकांसाठी लागू
ऊस
परिणामकारकता
शुगरकेन स्पेशल:अन्नद्रव्ये शोषून घेण्याची क्षमता वाढते. ऊसाची गुणवत्ता सुधारते.
वापरण्याची पद्धत
फवारणी/मातीच्या माध्यमातून
प्रमाण
शुगरकेन स्पेशल:फवारणी: 500 ग्रॅम/एकर; पसरवणे: 1 किलो/एकर
घटक
शुगरकेन स्पेशल:अॅस्कोफायलम नोडोसम,ह्युमिक आम्ल,फुलविक अॅसिड
agrostar_promise