18*27 (ताडपत्री) पिवळी
ब्रॅण्ड: टारप्लस
₹3500₹4400

महत्वाचे गुणधर्म:

  • उत्पादक वॉरंटी: "केवळ मॅन्युफॅक्चरिंग दोष असेल तर 1 महिन्यात बदलण्याची हमी. जर शेतकऱ्याने उत्पादनाचा वापर केला नसेल, तर वॉरंटी दिली जाईल. वॉरंटीमध्ये कोणत्याही उत्पादनाचे नुकसान आणि चुकीच्या हाताळणी दोषला कवर केले जात नाही. वॉरंटीमध्ये कोणत्याही समस्येला कवर केले जात नाही. गहाळ झालेल्या अ‍ॅक्सेसरीजची माहिती डिलिव्हरीच्या तारखेपासून 5 दिवसांच्या आत कंपनीला द्यावी. वाॅरंटीमध्ये अ‍ॅक्सेसरीज कवर केली जात नाही."
  • उत्पादक देश: भारत
  • रंग आणि रचना: पिवळा रंग, 3 स्तर, डबल स्तरित अॅल्युमिनियम आयलेट्ससोबत मजबूत कोपरे
  • उत्पादनाची वैशिष्ट्ये: टारप्लस ताडपत्री ही उच्च प्रतिच्या HDPE व्हर्जिन प्लास्टिक आणि टीयर लॉक टेक्नोलॉजीपासून बनविण्यात आली आहे. यामध्ये कोणत्याही छिद्रास आणखी फाटण्यापासून प्रतिबंधित करणाऱ्या तंत्रज्ञानाचा समावेश आहे. ही वजनाने हलकी व मजबूत आहे. कारण यामध्ये कोणतेही कॅल्शियम नाही. ही ताडपत्री अतिनील किरणांपासून म्हणजेच 50 अंश सेल्सिअस व त्याच्यापेक्षा अधिक तापमानापासून संरक्षण करू शकते. त्याचबरोबर जास्त पाण्यासाठी प्रतिरोधकदेखील असल्याने मुसळधार पाऊस पडल्यास पाणी ताडपत्रीच्या आत ही जाऊ शकत नाही.
  • सहायक उपकरणे: मोफत टेप रोल, जे ताडपत्री दुरूस्तीचे काम करते.
  • देखभाल: याचा वापर झाल्यानंतर, स्वच्छ करा आणि ते फोल्ड करून एका सुरक्षित ठिकाणी ठेवा. ट्रॅक्टर आणि इतर मशीन ताडपत्रीवर चालवू नका. त्याचबरोबर आग व कुरतडणाऱ्या प्राण्यांपासून आणि धारदार वस्तूंपासून दूर ठेवा.
संबंधित इतर उत्पादने
X
अ‍ॅग्रोस्टारची निवड केल्याबद्दल धन्यवाद!
मोबाईल नंबर*
पूर्ण नाव
कूपन
आपण निवडलेले उत्पादन 18*27 (ताडपत्री) पिवळी आणि सूचित किंमत महाराष्ट्र साठी लागू आहे. आपण महाराष्ट्र शी संबंधित नसल्यास, कृपया सबमिट करण्यापूर्वी आपले योग्य राज्य निवडा.
‘सबमिट’ वर क्लिक करून आपण आपली माहिती अ‍ॅग्रोस्टारला पाठविण्यास सहमती दिली आहे. जी लागू कायद्यानुसार याचा वापर करू शकतात.अॅग्रोस्टार अटी व नियम
अ‍ॅग्रोस्टावरून उत्पादने खरेदी करण्याची दुसरी पद्धत
आमचे अ‍ॅप डाउनलोड करा
आता अ‍ॅग्री-डॉक्टरांशी बोला
आता कॉल करा