12-61-0 (1 किग्रॅ)
ब्रॅण्ड: महाधन
₹155₹200

महत्वाचे गुणधर्म:

  • रासायनिक रचना: मोनो अमोनियम फॉस्फेट नायट्रोजन 12%, फॉस्फरस 61%
  • मात्रा: फवारणी @ 75 ग्रॅम / 15 लिटर किंवा ठिबकद्वारे प्रति एकर 5 किग्रॅ
  • वापरण्याची पद्धत: फवारणी किंवा ठिबकमधून देणे
  • प्रभावव्याप्ती: अधिक फुलांच्या आणि फळांच्या प्रक्रियेस प्रोत्साहन देते
  • सुसंगतता: बहुतेक सर्व रसायनांशी सुसंगत कॅल्शियम उत्पादनांबरोबर मिसळू नका.
  • पुनर्वापर करण्याची वारंवारीता: 3 ते 4 वेळा
  • पिकांना लागू: सर्व पिके
  • अतिरिक्त वर्णन (अधिक माहिती): पुनरुत्पादक भागांची योग्य वाढ आणि फलन प्रक्रियेला चालना देते
  • विशेष टिप्पण्या: येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. विशेषत: म्हणजे मातीचे प्रकार आणि वातावरणाच्या बदलावर अवलंबून असते. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
X
अ‍ॅग्रोस्टारची निवड केल्याबद्दल धन्यवाद!
मोबाईल नंबर*
पूर्ण नाव
कूपन
आपण निवडलेले उत्पादन 12-61-0 (1 किग्रॅ) आणि सूचित किंमत महाराष्ट्र साठी लागू आहे. आपण महाराष्ट्र शी संबंधित नसल्यास, कृपया सबमिट करण्यापूर्वी आपले योग्य राज्य निवडा.
‘सबमिट’ वर क्लिक करून आपण आपली माहिती अ‍ॅग्रोस्टारला पाठविण्यास सहमती दिली आहे. जी लागू कायद्यानुसार याचा वापर करू शकतात.अॅग्रोस्टार अटी व नियम
अ‍ॅग्रोस्टावरून उत्पादने खरेदी करण्याची दुसरी पद्धत
आमचे अ‍ॅप डाउनलोड करा
आता अ‍ॅग्री-डॉक्टरांशी बोला
आता कॉल करा